मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ऐतिहासिक कर्जमाफी

  • 🎬 Video
  • ℹ️ Description
मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ऐतिहासिक कर्जमाफी4

Download — मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ऐतिहासिक कर्जमाफी

Download video
💬 Comments on the video
Author

ऐतिहासिक फसवणूक झाली आहे. शेतकऱ्यांनी तुम्हाला ओळखलय.

Author — Barkule Arun

Author

Konach zal karj maf
90 % shetkari ?
Rahtat kuthe te, 😤

Author — parikshit Aware Patil

Author

चुतीया मुख्यमंत्री आहे हा, माझे 17000 रुपये पिककर्ज सुद्धा माफ झाले नाही आणि सांगतोय की सरसकट कर्ज माफी होईल, माझी कोरड 3.5 एकर शेती आहे फक्त

Author — bharat chitte

Author

नंदुरबार जिल्ह्यातील कर्जमाफी आतापर्यंत झालं नाही आणि बाकी राहिलेल्या अजून 2019 च्या बाकी आहे

Author — विवान जयसआदिवासी

Author

आहो साहेब कर्ज माफी 2017 अखेर केली पाहिजे

Author — Dinkar Shinde

Author

माझ्या खात्यात पंधरा हजार दिले आणि वापस घेतले राव.

Author — Appasaheb Shelke

Author

शेतकर्‍यांना आलेल्या नोटीस चॅनेलवर प्रसारीत करा

Author — Kishor Velekar

Author

आणखीन थोडा आभ्यास कर म्हणजे शेतकरी आयुष्य संपवतील

Author — kolekar parmeshwar

Author

इथुन पुढे थकबाकीदार रहा आणि
कर्जमाफि मिळवा आजचा सुविचार 😲😲😲😲😲😲😲😲😲😲😲😲😲😲😲

Author — Vishnu Shinde

Author

Hoples mu cha hoples nirnla murkha banvatoy mahrashtratalya shetkaryana thode divs rahile sailyanche

Author — Raju Jachak

Author

Niyemit karj bharnaryavar upakar kelat fadanvis saheb

Author — Naresh Fate

Author

यवतमाळ जिल्ह्यात आणखी कर्ज माफ झालेले नाहीत काहीतरी करा ़ नाहीतर परिणाम ले वाईट होतिल

Author — easy life

Author

हा काय शेट्ट सांगते साला ।भाड्या फडनविस अगोदर मनायचे आमाला सत्ता द्या आता का झाल साल्याले।

Author — Dinesh Awari

Author

आघाडी सरकार झुठी है अभि तक कर्ज माफी हुयी नही जांब बाजार ता.पुसद जिल्हा यवतमाळ 445204 पिन कोट

Author — Jabiulla Sheikh

Author

लबाड आहे देवेंद्र फडणवीस, शेतकरी बंधूंनो याच्या थापाना आता बळी पडू नका 2014 पासून हा बामण सर्वांना चुतीया बनवत आहे, शेतकऱ्याच्या मालास हमीभाव दिला नाही, ना कर्ज माफी केली आहे, ना वीजबिल माफी केली आहे, ना शेतकऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षणात कोणत्या सवलती दिल्या आहेत, ना गोरगरीब जनतेच्या हितासाठी उपाययोजना केल्या आहेत, ना मराठा समाजाला आरक्षण लागू केले आहे, ना सरकारी नोकर भरती करण्यात आली आहे, फक्त बिल्डर्स, व्यापारी वर्ग, उद्योजक, व्यावसायिक यांना सवलती दिल्या आहेत, गोरगरीब जनतेच्या प्रश्नावर फक्त आणि फक्त पोकळ आश्वासनांची खैरात केली आहे, शेतकरी बंधू, गोरगरीब कष्टकरी कामगार, शेतमजूर, नवतरुण मतदार वर्ग, तरुण वर्ग यांनी आता हे महाराष्ट्रातील बामणी सरकार उध्वस्त करून नव्या विचार सरणीचे छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून बहुमताने संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे आमदार निवडून देवून, गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडविणारे, शेतकरीवर्ग, तरुणवर्ग, सर्व सामान्य लोकांच्या हितासाठी उपाययोजना अमलात आणणारे सरकार आता सन सन2019 ला, छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे आमदार आपणास विधानसभेत पाठवून रयतेचे राज्य महाराष्ट्रात निर्माण करावे असे आवाहन मराठी बांधवांना करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज कि जय, जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र, जय मराठा, जय सातारा.

Author — Pravin Sankpal

Author

नाही. हे. झाली. कजे माफ 60000 रुपये. नाही झाली

Author — शिवाजी जाधव

Author

Karj mafi kra agodar nusati gajar dakhvu nka shetkryana nahi tr tumhala pn gajar ch ahet ya education la...

Author — Nikhil Godase

Author

आमची कर्ज माफी 1लाख 40 हजार कट केले कर्ज माफ झाली नाही

Author — Nilesh Rathod

Author

कर्जमाफी आजू आम्हा ला, लाभ झालेला नाही

Author — Somnath Chavan